Monday, 9 January 2017

GHUMA IN PIFF..

चित्रिकरणा पासूनच चर्चेत असलेल्या,महेश रावसाहेब काळे दिग्दशिर्त "घुमा" या मराठी चित्रपटाची १५ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सवाच्या "मराठी चित्रपट स्पर्धेसाठी" निवड झाली आहे
अभिनंदन घुमा टीम..
#MAHESH_R_KALE
#GHUMA
#PIFF

1 comment: