Friday, 22 September 2017

लावणी : इंग्लिश शिकवून सोडा



मुंबई : घुमा या मराठी सिनेमात एक फक्कड लावणी ऐकायला आणि पाहायला मिळणार आहे, यात इंग्लिश शिकवून सोडा ही लावणी असणार आहे. वैशाली जाधव यांच्यावर ही लावणी चित्रित करण्यात आली आहे, तर प्रियांका बर्वे यांनी ही लावणी गायली आहे. लावणी गुरू ठाकूर यांनी लिहिली आहे, तर संगीत ऋषिकेश, सौरभ आणि जसराज यांचं आहे. घुमा हा सिनेमा २९ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.

दैनिक सकाळ, परभणी दिनांक 22/09/2017

दैनिक सकाळ, परभणी 
दिनांक 22/09/2017

दैनिक सकाळ, मुंबई दिनांक : 20/09/2017

दैनिक सकाळ, मुंबई 
दिनांक : 20/09/2017

English Shikvun Soda - Full Video | Ghuma | Vaishali Jadhav | Priyanka B...

Thursday, 21 September 2017

Ghuma_Official_Trailer 2017

आवरा लवकर... सोयरीकीचं कामहे व्हय..?
Ghuma_Official_Trailer
यंदाच्या दस-याला वनवा पेटणार
२९ सप्टेंबरपासून सर्वत्र..
#Ghuma_Releasingon_29th_September2017 #MassFilmsPresents Mahesh R Kale #SharadJadhav #PoonamChaudharyPatil #AdeshAware#PramodKasbe #TeshwaniVetal Ganesh Panpat Nandkishor Gore #Hemant_kadam Shashaank Darne Nana More #Rajkumar_Jarange#Guru_Thakur #Hrishikesh_Saurabh_Jasraj_Joshi Phulwa Khamkar #AjayGogavale Priyanka Barve Mugdha Hasabnis